Bacchu Kadu : आमदारांच्या घरापुढे टेंबे पेटवणार!

Team Sattavedh   Statewide protest on April 11 over loan farmer’s waiver issue : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ११ एप्रिलला राज्यभर आंदोलन Amravati शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी आमदारांच्या घरासमोर टेंबे पेटवून आंदोलन करण्याची घोषणा … Continue reading Bacchu Kadu : आमदारांच्या घरापुढे टेंबे पेटवणार!