सरकारमध्ये असलेले बच्चू कडू मायक्रो फायनान्स कंपन्यांची कार्यालये फोडणार

Team Sattavedh कर्जवसुलीसाठी दमदाटी करणाऱ्या कंपन्यांना इशारा, महिलांची बदनामी केल्यास गय नाही Amravati दुष्काळाच्या झळांनी शेतकरी आणि ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या कर्जवसुलीच्या सक्तीच्या तगाद्यामुळे त्यांच्या अडचणींत भर पडत आहे. कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी काही कंपन्यांचे कर्मचारी दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या कर्जदारांच्या बाजूने शिवसेना … Continue reading सरकारमध्ये असलेले बच्चू कडू मायक्रो फायनान्स कंपन्यांची कार्यालये फोडणार