Bacchu Kadu : एकल महिलांचा हक्कासाठी एल्गार; १४ जुलैला विदर्भस्तरीय मंथन

Team Sattavedh Women will protest for their rights : बच्चू कडूंच्या उपस्थितीत आंदोलनाचा निर्णय; मोझरीत बैठक Amravati एकल महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एल्गार उभारण्याचा निर्धार केला आहे. गुरुकुंज मोझरी येथील किलबिल सेंटरमध्ये अलीकडेच सहा जिल्ह्यांतील एकल महिला किसान संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत एकल महिलांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या. या वेळी माजी … Continue reading Bacchu Kadu : एकल महिलांचा हक्कासाठी एल्गार; १४ जुलैला विदर्भस्तरीय मंथन