Bacchu Kadu : ‘इतर केंद्रे सुरू करा, नाहीतर आम्हीच वाटप करू’

Team Sattavedh Allegations of irregularities in the household appliance distribution scheme : गृहपयोगी संच वाटप योजनेत गैरव्यवस्था, बांधकाम कामगारांमध्ये असंतोष Amravati बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या गृहपयोगी संच वाटप योजनेत गंभीर गैरव्यवस्था होत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “जिल्ह्यातील इतर तीन वितरण केंद्रे तातडीने सुरू करावीत, … Continue reading Bacchu Kadu : ‘इतर केंद्रे सुरू करा, नाहीतर आम्हीच वाटप करू’