Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या अपात्रेच्या याचिकेवरील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Team Sattavedh Focus on petition hearing of Disqualification : जिल्हा बँक अध्यक्ष अपात्र प्रकरण : विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला आवाहन Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपात्रतेच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. १९ जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष … Continue reading Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या अपात्रेच्या याचिकेवरील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष