Bacchu Kadu : शेतकऱ्यांची लूटवापसी संवाद सभा १९ सप्टेंबरला अकोल्यात

Team Sattavedh Farmers’ Dialogue Meeting on September 19 in Akola : राकेश टिकैत, बच्चू कडू यांची उपस्थिती राहणार Akola शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आणि कर्जबाजारीपणामुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या संकटावर उपाय शोधण्यासाठी ‘शेतकरी लूटवापसी संवाद सभा’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अकोल्याजवळील कान्हेरी येथे १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या … Continue reading Bacchu Kadu : शेतकऱ्यांची लूटवापसी संवाद सभा १९ सप्टेंबरला अकोल्यात