Bacchu Kadu : शेतकऱ्यांना जात-धर्म नसतो, पण अन्याय मात्र ठरवून होतो

Team Sattavedh Farmers have no caste or religion, but injustice is inflicted on them : बच्चू कडू यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल Buldhana “शेतकऱ्यांना कोणताही जात किंवा धर्म नसतो, तो या जगाचा पोशिंदा असतो. मात्र, त्याच शेतकरी राजावर विश्वासघात करणाऱ्या महायुती सरकारने वेळोवेळी अन्याय केल्याशिवाय काही केले नाही,” असा रोखठोक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष … Continue reading Bacchu Kadu : शेतकऱ्यांना जात-धर्म नसतो, पण अन्याय मात्र ठरवून होतो