Bacchu kadu : जिल्हा बँकेत अध्यक्ष बच्चू कडू यांचा मनमानी कारभार

Team Sattavedh Financial irregularities by Bachchu Kadu and directors in the district bank : विरोधी संचालकांचा गंभीर आरोप; बँकेच्या कारभारात अनियमितता Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू हे बँकेची सत्ता मिळाल्यापासून मनमानी निर्णय घेत आहेत. बँकेच्या कारभारात प्रचंड अनियमितता घडवत असल्याचा आरोप विरोधी संचालकांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस भवन येथे झालेल्या परिषदेत जिल्हा … Continue reading Bacchu kadu : जिल्हा बँकेत अध्यक्ष बच्चू कडू यांचा मनमानी कारभार