Bacchu Kadu : विरोधक चुकीचे वागले म्हणून मी अध्यक्ष झालो, अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे

Team Sattavedh Profit roadmap presented at the annual general meeting of the district bank : बच्चू कडूंचा टोला, जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत मांडला नफ्याचा रोडमॅप Amravati “विरोधकांच्या चुकीच्या वागण्यामुळेच मी आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आहे. अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे आहे आणि यशस्वीपणे बँकेचे कामकाज चालू आहे. त्यामुळेच विरोधकांकडून वारंवार कारवाया केल्या जात आहेत. … Continue reading Bacchu Kadu : विरोधक चुकीचे वागले म्हणून मी अध्यक्ष झालो, अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे