Bacchu Kadu : ‘भाजपचे झेंडे पेरले, आता आमची जमीनही घ्या!’ वाशिमच्या शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Team Sattavedh Protest for farmers demands : गांजा-अफूची लागवड करू द्या, अन्यथा शेतमालाला भाव द्या, बच्चू कडू यांचा इशारा Amravati/Washim “निवडणुकीत भाजपचे झेंडे पेरले, पण आता शेती संकटात सापडली आहे. सरकारला आमचं काही देणंघेणं नसेल, तर आमची जमीनच घ्या… किंवा आम्हाला गांजा व अफूची लागवड करण्याची परवानगी द्या!” अशा संतप्त शब्दांत वाशिम जिल्ह्यातील सुकळी येथील … Continue reading Bacchu Kadu : ‘भाजपचे झेंडे पेरले, आता आमची जमीनही घ्या!’ वाशिमच्या शेतकऱ्यांचा संतप्त सवाल