Bacchu Kadu : मित्र पक्षांना कमकुवत करणे हाच भाजपचा अजेंडा!

Team Sattavedh Weakening ally parties is the BJP’s agenda : मुंबईतील जागावाटपावरून बच्चू कडूंची टीका Amravati माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर तीव्र टीका करताना म्हटले की, “भाजपचा एकंदरित अजेंडा हा मित्रपक्षांना सोबत घेतल्याचे भासवून त्यांचे खच्चीकरण करण्याचा आहे. आतापर्यंत भाजपने ज्या मित्रपक्षांना पुढे केले, त्यांना शेवटी संपवलेच. जसे वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला, तसे … Continue reading Bacchu Kadu : मित्र पक्षांना कमकुवत करणे हाच भाजपचा अजेंडा!