Bachchu kadu : बच्चू कडूंवर शिंदेंचा मोठा डाव; भाजपची विदर्भातील डोकेदुखी वाढणार!

राजेश चरपे (संपादक) bachchu-kadu-appointed-shiv-sena-vidarbha-chief-eknath-shinde-bjp-tension : शिवसेनेच्या विदर्भ प्रमुखपदी नियुक्ती, महायुतीत संघर्षाची चिन्हे Nagpur : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही काळ राजकीयदृष्ट्या शांत झालेल्या बच्चू कडू यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विधान परिषदेवर पुनर्वसन केले. आता त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) विदर्भ विभाग प्रमुखपदी बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आल्याने विदर्भातील … Continue reading Bachchu kadu : बच्चू कडूंवर शिंदेंचा मोठा डाव; भाजपची विदर्भातील डोकेदुखी वाढणार!