Bachchu Kadu : आता सरकारमध्ये ‘दादा’गिरी चालत नाही !

Team Sattavedh Bachchu Kadu criticizes NCP chief Ajit Pawar : स्वतःच्या पक्षातही त्यांचे काही चालत नाही Amravati : माणिकराव कोकाटे यांचा गेम कुठे फसला, हे माहिती नाही. कदाचित कोकाटेंकडे अजित पवारांच्या काही सिक्रेट गोष्टी असतील. त्यामुळे दादा कारवाई करण्याचे धाडस दाखवत नसावे. तसेही दादांची ‘दादागिरी’ आता सरकारमध्ये चालत नाही आणि सद्यस्थिती पाहता त्यांच्या पक्षामध्येही चालत … Continue reading Bachchu Kadu : आता सरकारमध्ये ‘दादा’गिरी चालत नाही !