Bachchu Kadu : शरद जोशींनंतर पहिल्यांदाच एकवटला शेतकऱ्यांचा महासागर !

Team Sattavedh For the first time since Sharad Joshi, an ocean of farmers has come together : लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही Nagpur : महाराष्ट्रात शरद जोशी यांच्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी चळवळीचा महास्फोट बघायला मिळाला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार आंदोलनाने महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना आणि लाखो शेतकऱ्यांना एका झेंड्याखाली आणलं. … Continue reading Bachchu Kadu : शरद जोशींनंतर पहिल्यांदाच एकवटला शेतकऱ्यांचा महासागर !