Bachchu Kadu : उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपबरोबर दिसतील !

Team Sattavedh Prahar leader and former minister Bachchu Kadu’s big claim : प्रहारचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचा मोठा दावा Amravati : महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील तणाव आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे आघाडी तुटण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. कडू यांनी माध्यमांशी बोलताना, “उद्धव ठाकरे … Continue reading Bachchu Kadu : उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपबरोबर दिसतील !