Bachhu Kadu : बच्चू कडू यांच्या गटावरील अविश्वास प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !

Team Sattavedh Relief to Bachhu Kadu group by supreme court : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालकाच्या अविश्वास प्रस्तावनावर दिलासा Amravati : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष बच्चू कडू यांच्या गटातील पाच संचालकांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी गटाने केली होती. मात्र, कडू गटाने न्यायालयात धाव घेत यावर स्थगिती … Continue reading Bachhu Kadu : बच्चू कडू यांच्या गटावरील अविश्वास प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !