Bad condition of the road : चार गावांचे सरपंच बसले उपोषणाला!

Team Sattavedh Sarpanch of four villages went on hunger strike : रस्त्याच्या दुरवस्थेवर ठेवले बोट; प्रशासनाचे दुर्लक्ष Buldhana Chikhli तालुक्यातील शेळगाव आटोळ-इसरुळ-बायगाव रस्त्याची दयनीय स्थिती झाली आहे. तसेच कामातही दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे अखेर चार गावांच्या सरपंचांनी सामूहिक उपोषण सुरू केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही महिने उलटले, मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शेळगाव … Continue reading Bad condition of the road : चार गावांचे सरपंच बसले उपोषणाला!