Bahiram Cotton Conference : विदर्भातील कापूस उत्पादकांचा बहिरममधून सरकारला इशारा; शेतकरी नेत्यांचा एल्गार!

Team Sattavedh Cotton growers warn the government through protest : “उत्पादन खर्चावर आधारित भाव हवाच”; आंदोलकांच्या वारसांचा सन्मान आणि नव्या स्मारकाचा ठराव मंजूर Amravati विदर्भाचे ‘पांढरे सोने’ समजल्या जाणाऱ्या कापसाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी तीर्थक्षेत्र बहिरम येथे कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. १९७५ मधील ऐतिहासिक बहिरम … Continue reading Bahiram Cotton Conference : विदर्भातील कापूस उत्पादकांचा बहिरममधून सरकारला इशारा; शेतकरी नेत्यांचा एल्गार!