Bahujan samaj party: बसपाच्या नेत्याचे आवाहन, डुप्लिकेट नेत्यांपासून सावध रहा

Team Sattavedh   Be aware of duplicate leaders : विदर्भस्तरीय जनकल्याणकारी संमेलनात विरोधकांवर हल्लाबोल Nagpur एकेकाळी विदर्भात चांगला प्रभाव असलेल्या बहुजन समाज पक्षाला गटातटाच्या राजकारणाचा मोठा फटका बसला. आता पक्षाचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता बसपाकडून स्वपक्षीयांवर टीका करणे टाळावे. असे ठरविण्यात आले आहे. बसपाच्या विदर्भस्तरीय जनकल्याणकारी संमेलनात विरोधकांवर … Continue reading Bahujan samaj party: बसपाच्या नेत्याचे आवाहन, डुप्लिकेट नेत्यांपासून सावध रहा