Balwant Wankhede : रेल्वे स्थानक स्थलांतर प्रस्तावावर खासदार बळवंत वानखडे आक्रमक

Team Sattavedh Demand made to cancel the relocation proposal after meeting the Railway Minister : रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन स्थलांतर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी, उड्डाणपुलासाठी गडकरींचीही भेट Amravati शहरातील रेल्वे स्थानक इतर ठिकाणी हलविण्याच्या प्रस्तावाला नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या प्रस्तावावर … Continue reading Balwant Wankhede : रेल्वे स्थानक स्थलांतर प्रस्तावावर खासदार बळवंत वानखडे आक्रमक