Balwant Wankhede Yashomati Thakur : काँग्रेसचा जनता दरबार, पण समस्या कोण सोडवणार?

Team Sattavedh Congress held a public meeting : बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांच्याकडे आली निवेदने Amravati सत्ताधारी आमदार-मंत्र्यांनी घेतलेल्या जनता दरबारात लोक पोहोचतात. त्यातल्या अर्ध्याही समस्या सुटत नाहीत. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसचेही नेते जनता दरबार भरवत आहेत. मात्र, त्यांनी सरकारपुढे मांडलेल्या समस्या खरच सुटतील का, अशी नागरिकांच्या मनात आहे. प्रशासकीय … Continue reading Balwant Wankhede Yashomati Thakur : काँग्रेसचा जनता दरबार, पण समस्या कोण सोडवणार?