Balwant Wankhede : अमरावती स्टेशन स्थलांतराचा मुद्दा संसदेत!

Team Sattavedh Issue of Amravati station relocation raised in Parliament : भू-माफियांच्या कारवायांची चौकशी व ‘आरओबी’च्या निर्मितीची मागणी Amravati नादुरुस्त झालेल्या रेल्वे पुलाऐवजी त्याची नव्याने उभारणी न करता ‘मॉडेल’ रेल्वेस्थानकच स्थलांतरित करण्याचा प्रयत्न काही ‘अदृश्य’ शक्तींकडून सुरू आहे. ही कारवाई अमरावतीकरांच्या अस्मितेशी सरळपणे छेड करणारी असल्याचा आरोप संसदेत करण्यात आला. यावेळी अमरावती रेल्वेस्थानकाचे स्थलांतर कदापिही … Continue reading Balwant Wankhede : अमरावती स्टेशन स्थलांतराचा मुद्दा संसदेत!