Ban on artificial flowers : कृत्रिम फुलांवर लवकरच बंदी येणार!

Team Sattavedh 105 MLAs submit a memorandum to the government for flower farmers : फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी,105 आमदारांचे सरकारला निवेदन Mumbai : कृत्रिम आणि प्लास्टिकच्या फुलांचा बाजार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहे. शिवाय कृत्रिम फुलांचा वर घातक अशा प्रकारचे रसायन युक्त रंग वापरलेले असतात. ते शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. … Continue reading Ban on artificial flowers : कृत्रिम फुलांवर लवकरच बंदी येणार!