Band artists : ‘डीजे बंद करा’ची मागणी; बँड कलाकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Team Sattavedh Demand to “ban DJs”; band artists protest outside the District Collector’s office : डीजे संस्कृतीविरोधात कलाकार आक्रमक; अनुदान व मानधनासाठी धरणे Buldhana डीजे संस्कृतीमुळे पारंपरिक बँड कलाकार व वाद्य वाजविणाऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत शिवसेना (शिव लहू सेना) संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि. २३ मार्च) धरणे आंदोलन करण्यात आले. या … Continue reading Band artists : ‘डीजे बंद करा’ची मागणी; बँड कलाकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन