Bangladeshi infiltrators : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार !

Team Sattavedh Fadnavis government’s big decision : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय Mumbai : राज्यातील बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरितांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. घुसखोरी रोखण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शिधापत्रिका रेशन कार्ड पडताळणीसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. … Continue reading Bangladeshi infiltrators : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार !