Banjara Community : बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बुलडाण्यात तातडीची बैठक

Team Sattavedh An urgent meeting in Buldhana on the reservation issue of the Banjara community : २५ सप्टेंबरला जाहीर सभा, सरकारवर आणणार दबाव Buldhana : बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नाला गती देण्यासाठी बुलढाणा येथे गोल्डन पॅलेस येथे तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत हैदराबाद गॅझेटियरच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजासंदर्भातील शासन निर्णयाप्रमाणेच बंजारा समाजालाही आरक्षण मिळावे, अशी ठाम … Continue reading Banjara Community : बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बुलडाण्यात तातडीची बैठक