Banjara community : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

Team Sattavedh Banjara community’s march for Scheduled Tribe reservation : अनुसुचीत जमातीचे आरक्षण हवे, माेर्च्यामध्ये शेकडोंचा सहभाग Buldhana हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी बुलढाण्यात बंजारा समाजाने भव्य माेर्चा काढला. या माेर्चात जिल्हाभरातून समाज बांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. जिजामाता प्रक्षगारापासून सुरू झालेल्या या माेर्चात ‘एक गोर, सव्वा लाखेर … Continue reading Banjara community : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर