Banjara Reservation : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाजाचा नारा

Team Sattavedh Protest on September 25 for ST reservation : एसटी आरक्षणासाठी २५ सप्टेंबरला एल्गार मोर्चा Buldhana बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात एल्गार मोर्चे काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’चा नारा देत भव्य एल्गार मोर्चा … Continue reading Banjara Reservation : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाजाचा नारा