Bank Investment case: माजी उपमहापौर रवींद्र भोयर यांना अटक

Team Sattavedh Ex-deputy mayor arrested from house : पोलिसांनी घरातून उचलले; साडेतीन कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकरण Nagpur पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते, नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर व विद्यमान काँग्रेस नेते छोटू (रवींद्र) भोयर यांना अटक करण्यात आली आहे. एका बँकेतील साडेतीन कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी भोयर यांना त्यांच्या राहत्या घरी धडक देऊन … Continue reading Bank Investment case: माजी उपमहापौर रवींद्र भोयर यांना अटक