Baramati by election : अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी सुरू

Team Sattavedh ajit-pawar-baramati-by-election-special-voter-list-election-commission : निवडणूक आयोगाकडून विशेष मतदारयादी पुनरीक्षणाचा निर्णय Mumbai: अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदणीकृत … Continue reading Baramati by election : अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी सुरू