Baramati by election : बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत मतभेद उफाळले !

Team Sattavedh baramati-by-election-congress-warning-ncp-sharad-pawar-group-mahavikas-aghadi-conflict : “तुतारीने उमेदवार द्यावा अन्यथा काँग्रेस उतरणार”, पदाधिकाऱ्यांचा इशारा Baramati : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “तुतारी” चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या या गटाने उमेदवार दिला नाही, तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करेल, असा स्पष्ट इशारा काँग्रेस … Continue reading Baramati by election : बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत मतभेद उफाळले !