Baramati by-polls: बारामतीतून काँग्रेसची ‘सभ्य’ माघार, मात्र महायुतीला समर्थन नाहीच; हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

Team Sattavedh Harshwardhan sapkal declares congress candidature withdrawal from Baramati elections: भाजपला विरोध कायम, सुनेत्रा पवार यांनीही भाजपसोबत फारकत घेण्याचे आवाहन Pune बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि सभ्यतेचे जतन करण्यासाठी काँग्रेसने ही निवडणूक लढवायची नाही, असे ठरवल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केले. … Continue reading Baramati by-polls: बारामतीतून काँग्रेसची ‘सभ्य’ माघार, मात्र महायुतीला समर्थन नाहीच; हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका