Baramati bypoll election : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उमेदवार

Team Sattavedh sunetra-pawar-to-be-candidate-for-baramati-by-poll-election : राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय Baramati बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (एनसीपी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पक्षाने एकमताने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. या … Continue reading Baramati bypoll election : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उमेदवार