Baramati bypoll : सुनेत्रा पवारांच्या अर्जावेळी पुरुष नेत्यांची गर्दी, मात्र केवळ तीन महिला नेत्या !

Team Sattavedh sunetra-pawar-nomination-baramati-bypoll-2026-leaders-present : शिंदे, बावनकुळे, भुजबळ, मुंडे यांची हजेरी Baramati: बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. मेळाव्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. महायुतीच्या … Continue reading Baramati bypoll : सुनेत्रा पवारांच्या अर्जावेळी पुरुष नेत्यांची गर्दी, मात्र केवळ तीन महिला नेत्या !