Baramati Press Conference : विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, शरद पवारांचा पलटवार

Team Sattavedh Sharad-Pawar-slams-Devendra-Fadnavis-over-ncp-merger-talks : अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून वाद पेटला; फडणवीसांच्या दाव्यावर पवारांचा प्रहार Baramati उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आहे. या पार्श्वभूमीवर आज, ४ फेब्रुवारी रोजी बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. … Continue reading Baramati Press Conference : विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, शरद पवारांचा पलटवार