District Court of Gondia : कुऱ्हाडीने मारहाण, बाप-लेकाला 5 वर्षे सश्रम कारावास !

Team Sattavedh Beating with an ax, father-son in 5 years imprisonment in Gondia : आठ वर्षांपूर्वीची घटना; जिल्हा न्यायालयाने दिला निर्णय Gondia कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने बाप-लेकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. तसेच ५ हजार रुपयांदा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. दंड भरला नाही तर चार वर्षांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, … Continue reading District Court of Gondia : कुऱ्हाडीने मारहाण, बाप-लेकाला 5 वर्षे सश्रम कारावास !