Beed Case वाल्मिक कराडवर अखेर मकोका; एसआयटीने घेतलं ताब्यात

Team Sattavedh Finally Macoca on Walmik Karad; SIT took custody in Beed Case : समर्थकांनी परळी शहरात दिली बंदची हाक Beed शहरातील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act) लावण्यात आला आहे. त्यानंतर एसआयटीने SIT देखील त्याला ताब्यात घेतले आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर … Continue reading Beed Case वाल्मिक कराडवर अखेर मकोका; एसआयटीने घेतलं ताब्यात