Belora Airport : अमरावती विमानसेवेची गुढी उभारलीच नाही!

Team Sattavedh Flight service from Amravati postponed : शासनाकडून नुसताच गाजावाजा, मुहूर्त टळला Amravati अमरावती विमानतळावरून ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. मात्र, अद्याप विमानसेवेचे वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख निश्चित न झाल्याने या सेवेला विलंब होत आहे. येत्या १५ ते २० दिवसांत उद्घाटन होण्याची शक्यता … Continue reading Belora Airport : अमरावती विमानसेवेची गुढी उभारलीच नाही!