BEST Election ; ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि उत्तर शून्यच…

Team Sattavedh BJP leaders attack Thackeray brothers : ठाकरे बंधूंवर भाजप नेत्यांचा हल्लाबोल Mumbai : बेस्ट एम्प्लॉईज को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून लढवलेला उत्कर्ष पॅनेल एकाही जागेवर विजय मिळवू शकले नाही. सलग नऊ वर्षे बेस्ट पतपेढीवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटाला … Continue reading BEST Election ; ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि उत्तर शून्यच…