भाग्यश्री आत्राम हलगेकर पुन्हा राजकीय चर्चेत

Team Sattavedh विठ्ठल – रुक्माईच्या दर्शनामागे नेमके कोणते राजकीय साकडे? Aheri : विधानसभा निवडणुकीत वडील तथा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंड पुकारत राजकीय मैदानात उतरलेल्या भाग्यश्री आत्राम हलगेकर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. अलीकडच्या त्यांच्या राजकीय हालचालींमुळे अहेरीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली … Continue reading भाग्यश्री आत्राम हलगेकर पुन्हा राजकीय चर्चेत