Bhandara District Administration : मुली भारावल्या! म्हणाल्या, ‘स्वप्नातही विमानप्रवास केला नव्हता’

Team Sattavedh Schoolgirls fly for the first time : अनुसूचित जाती-नवबौद्ध शाळेच्या ४० विद्यार्थिनींची पहिली हवाई सफर Bhandara आकाशात उडणारं विमान बघणे हा खेड्यापाड्यातील मुला-मुलींसाठी फक्त एक खेळ आहे. आपण विमान बघितलं, याचाच त्यांना खूप आनंद असतो. अशात आपण कधीतरी विमानप्रवास करणार, अशी कल्पनाही ही मुलं करू शकत नाहीत. अशात भंडारा जिल्ह्यातील ४० शाळकरी मुलींनी … Continue reading Bhandara District Administration : मुली भारावल्या! म्हणाल्या, ‘स्वप्नातही विमानप्रवास केला नव्हता’