Bhandara Education Department : शुल्क भरले नाही म्हणून 36 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले!

Team Sattavedh 36 students were not allowed to give exams : भंडाऱ्यात शिक्षण विभागाचा धक्कादायक प्रकार; जिल्हा परिषद शाळेचा प्रताप Bhandara भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या चकाटधार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतून एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या शाळेतील तब्बल 36 विद्यार्थ्यांना केवळ शुल्क भरले नाही म्हणून परीक्षेला बसण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचे … Continue reading Bhandara Education Department : शुल्क भरले नाही म्हणून 36 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले!