Bhandara Education : शाळा संस्थापकांचे नातेवाईकच बनले मुख्याध्यापक!

सुमित ठाकरे   Relatives of school founders became principals : शिक्षण अधिकाऱ्यांच्या मान्यतेने झाल्या आहेत आहेत Bhandara राज्यात शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापक व शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेत अनियमितता समोर येत असतानाच भंडारा जिल्ह्यात आणखी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये संस्थाचालकांनी आपल्या नातेवाईकांना मुख्याध्यापक पदावर नियुक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. भंडारा जिल्ह्यात अशा ३० … Continue reading Bhandara Education : शाळा संस्थापकांचे नातेवाईकच बनले मुख्याध्यापक!