आमदार नरेंद्र भोंडेकरांना लागली मंत्रिपदाची आस!

राजेश चरपे (संपादक) ‘परफॉर्मन्स’चा दाखला देत महायुतीच्या नेत्यांना लगावला टोला Bhandara भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे हे सध्याच्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स पाहून मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत, असा दावा करत भोंडेकर यांनी थेट मंत्रिपदावर दावा ठोकला आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच मंत्रिमंडळात स्थान … Continue reading आमदार नरेंद्र भोंडेकरांना लागली मंत्रिपदाची आस!