Bhandara Municipal Council : कर वसुली पथकाने चार दुकाने सील केली

Team Sattavedh Tax collection team seals four shops : भंडारा नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर कारवाई Bhandara भंडारा नगरपरिषदेने थकबाकीदारांवर कठोर पाऊल उचलत कर वसुली मोहिमेला गती दिली आहे. नगरपरिषदेकडून वेळोवेळी नोटीस देऊनही काही व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी कर भरला नसल्यामुळे वसुली पथकाने थेट कारवाई करत चार दुकाने सील केली आहेत. यासोबतच नगरपरिषदेकडून इतर थकबाकीदारांनाही त्वरीत कर भरण्याचे आवाहन … Continue reading Bhandara Municipal Council : कर वसुली पथकाने चार दुकाने सील केली