Bhandara Municipality : नालेसफाईसाठी २० लाखांचा खर्च; तरीही अस्वच्छता कायम!

Team Sattavedh 20 lakhs spent on cleaning drains; still, the cleanliness remains : नाले तुडुंब भरले, भंडाऱ्यात पावसाआधीच स्वच्छतेचा सवाल Bhandara शहरातील नाल्यांची साफसफाई दरवर्षी मे महिन्यापासून सुरू केली जाते. यंदाही ही मोहीम मेच्या पहिल्या आठवड्यापासून राबवली जाणार आहे. यासाठी भंडारा नगर परिषद ने अंदाजे २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र दरवर्षी एवढा … Continue reading Bhandara Municipality : नालेसफाईसाठी २० लाखांचा खर्च; तरीही अस्वच्छता कायम!