Bharat Gogawale : तसं असतं तर आत्तापर्यंत पालकमंत्री पद मिळवलं असतं

Team Sattavedh Gogawales reply on accusation of Aghori worship :!अघोरी पूजेच्या आरोपावर गोगावलेंचे विरोधकांना उत्तर! Karjat : अघोरी विद्या येत नाही आणि मनात नाही तसे असते तर आत्ता पर्यंत तसं असतं तर आतापर्यंत पालकमंत्री पद मिळवलं असतं अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्यावर झालेल्या गौरी पूजेच्या आरोपामुळे … Continue reading Bharat Gogawale : तसं असतं तर आत्तापर्यंत पालकमंत्री पद मिळवलं असतं