Rashtriya Swayamsevak Sangh : संघप्रणित संस्था सरकारच्या विरोधात करणार आंदोलन 

Team Sattavedh Bharatiya Mazdoor Union opposes smart electric meter : स्मार्ट मीटरला जाहीर विरोध; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष Nagpur विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा होता. मात्र आता स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने भाजपचेच मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारच्या योजनेला विरोध केला आहे. स्मार्ट विद्युत मीटर लावण्यास सुरुवात होणार आहे. असे असताना भामसंने त्याला … Continue reading Rashtriya Swayamsevak Sangh : संघप्रणित संस्था सरकारच्या विरोधात करणार आंदोलन