Bhartiya Seva Sadan : बनावट मृत्युपत्राच्या आधारे ३० एकर जमीन हडपली

Team Sattavedh 30 acres of land seized on the basis of a fake will : गोयनका कुटुंबीयांविरोधात रुंगटा यांची तक्रार Akola भारतीय सेवा सदनच्या उपाध्यक्षांसह गोयनका कुटुंबीयांनी बनावट दस्तऐवज तयार करून तब्बल ३० एकर शेती हडपल्याचा गंभीर आरोप राजकुमार जुगलकिशोर रुंगटा यांनी केला आहे. त्यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन आणि आर्थिक गुन्हे शाखेत याप्रकरणी तक्रार … Continue reading Bhartiya Seva Sadan : बनावट मृत्युपत्राच्या आधारे ३० एकर जमीन हडपली