Bhartiya Seva Sadan : भारतीय सेवा सदन विश्वस्त मंडळ निवडणूक वादात

Team Sattavedh   Former MLA alleges trustees were changed overnight : रातोरात विश्वस्त बदलल्याचा माजी आमदाराचा आरोप Akola शहरातील नामवंत शैक्षणिक संस्था भारतीय सेवा सदनच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीवर वादाचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. ही निवडणूक नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीने राबवण्यात आली आहे. रातोरात नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली, असा गंभीर आरोप संस्थेचे वरिष्ठ … Continue reading Bhartiya Seva Sadan : भारतीय सेवा सदन विश्वस्त मंडळ निवडणूक वादात